लाईटचा पत्ता नाही, कळंब महावितरणचा मनमानी कारभार
कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात लागू केलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठी अडचण ठरली. या काळात विरोधकांना अटक, माध्यमांवर सेन्सॉरशिप आणि नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाले.
महाराष्ट्र शासनाने सोशल मीडियावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत १४ स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. चुकीची माहिती, अफवा, टीका यावर बंदी घालून शिस्तभंगाची चेतावणी दिली आहे.
१९ वर्षीय मराठमोळी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने FIDE विश्वचषक 2025 जिंकत भारताच्या कोनेरू हंपीला पराभूत करत इतिहास रचला. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च विजय ठरला आहे.
धाराशिवमध्ये शिवसेनेच्या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांचा फोटो पोस्टरवरून हटवण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. गटबाजीचे आरोप, राजन साळवींची समन्वय बैठक, आणि आगामी निवडणुकांवर याचा संभाव्य परिणाम.
कळंब येथे झालेल्या युवासेनेच्या बैठकीत निर्भय घुले यांची उपशहर प्रमुखपदी तर आसिफ बागवान यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे यांच्या हस्ते ही निवड पार पडली.
कळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे
बाबा नगरमधील सिद्धिविनायक आणि देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर १-२ फूट पाणी साचले आहे. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
धाराशिव शहरातील नागरी समस्यांचा आढावा घेताना आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, राजकीय कुरघोडीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये. रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, गटारसफाई यासारख्या सेवांमध्ये हलगर्जीपणा…
श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. अभिषेक, उपवास, व्रत आणि भक्तिभावाने वातावरण पावन झाले.