Month: August 2025

कळंबशेती विषयकस्थानिक बातम्या

कळंब तालुक्यात एकूण ६४७०० शेतकऱ्यांची संख्या, १६८८४ शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना पीक विम्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येणार आहेत. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग करत आहे. मात्र तरी शेतकरी दुर्लक्ष करत असल्याने त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे.

Read More
राजकीय

“विलंब नको! अपात्र आमदारांवर निर्णय घ्या – सर्वोच्च न्यायालयाची थेट सूचना”

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अपात्रता प्रकरणांवर होणाऱ्या विलंबामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, असा तीव्र इशारा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय वेळेत घ्यावेत, अशी सुप्रीम कोर्टाची स्पष्ट सूचना आहे.

Read More
error: Content is protected !!