कळंब शहरात पोल लाईट बंद; नागरिक अंधारात त्रस्त
कळंब शहरातील मोमीन गल्ली, दयानंद चौक, भवानी चौक येथे पोल लाईट बंद. नागरिक त्रस्त; नगरपरिषदेला निवेदन, संभाजी ब्रिगेडकडून आंदोलनाचा इशारा.
Read Moreकळंब शहरातील मोमीन गल्ली, दयानंद चौक, भवानी चौक येथे पोल लाईट बंद. नागरिक त्रस्त; नगरपरिषदेला निवेदन, संभाजी ब्रिगेडकडून आंदोलनाचा इशारा.
Read Moreमुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांची तब्बल दोन तासांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या गुप्त चर्चेमुळे शिंदे गटातील दबाव, भाजपाशी असलेले नाजूक समीकरण आणि निवडणुकीचा ताण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Read Moreकळंब शहरातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी ६८ कोटींची पाणीपुरवठा योजना मार्गी लागली आहे. या योजनेतून दररोज ८० लाख लिटर शुद्ध पाणीपुरवठा होणार असून, ५४ किमी पाईपलाईन व नव्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. नगरपरिषद इतिहासातील हा सर्वात मोठा निधी ठरला आहे.
Read Moreवाशी नगरपंचायतीतील भाजपाचे विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला हा प्रवेश सोहळा स्थानिक राजकारणात महत्त्वाचा ठरला आहे.
Read Moreबैल पोळा हा शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनातील आनंदाचा सण आहे. हा सण केवळ परंपरा नसून परिश्रमाचा सन्मान, सहजीवनाचा उत्सव आणि ग्रामीण संस्कृतीचा अभिमान आहे.
Read Moreकळंब तालुक्याचा डॉ. गोरख मुंडे यांनी NEET PG 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 1090 मिळवून परिसराचे नाव उज्ज्वल केले. वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला.
Read Moreधाराशिव शहरातील 140 कोटींच्या 59 रस्ते कामांना दीड वर्ष उलटूनही सुरुवात झालेली नाही. निविदा प्रक्रियेतील विलंब व गोंधळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आमदार कैलास पाटील यांनी नगरविकास सचिवांची भेट घेऊन तातडीने कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.
Read Moreकळंबमध्ये नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी भव्य शोभायात्रेतून साजरी. कीर्तन, प्रवचन, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण.
Read Moreकळंब येथे २५ ऑगस्ट रोजी तेरणा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर. तज्ञ डॉक्टरांकडून सेवा व मोफत शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध.
Read Moreनगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये कळंब नगरपरिषद प्रभाग 10 ही जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव; उमरगा व धाराशिवमध्येही महिलांची जागा, तर भूम नगरपरिषदेत प्रथमच अनुसूचित जमातींसाठी आरक्षण निश्चित.
Read More