“डिकसळ हागणदारीमुक्त कधी? – ग्रामपंचायतीला गावकऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे नाही का?”
कळंब तालुक्यातील डिकसळ गाव अजूनही हागणदारीमुक्त नाही. मुख्य रस्ता उद्ध्वस्त, पर्यायी रस्ता हागणदारीत बदलला. दुर्गंधी व रोगांनी गावकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा रोष वाढला आहे.
Read More