Month: August 2025

कळंबस्थानिक बातम्या

मांजरा धरण परिसरात पूरस्थितीची शक्यता : प्रशासनाने दिला इशारा

मांजरा धरणाची पाणीपातळी 70% पेक्षा जास्त झाली असून पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

सुनील मार्केट पाण्याखाली, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान — नगर परिषद प्रशासन मौन

नगरपरिषद इमारतीखालील सुनील मार्केट पावसाच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरात सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा – रहिवाशांची कब्रस्तानातील झुडपे तोडण्याची मागणी

कळंब शहरातील मोमीन गल्ली परिसरातील नागरिकांनी सय्यद शाहंशाह वली दरगाह व कब्रस्तानातील झुडपे तातडीने तोडून परिसर मोकळा करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे. झुडपांमुळे अस्वच्छता, साप-विंचूंचा धोका व अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Read More
संपादकीय

स्वातंत्र्य संग्रामातील मुस्लिम समाजाचे मोलाचे योगदान – ऐक्य, संघर्ष आणि बलिदान

१८५७ पासून भारत छोडो आंदोलनापर्यंत मुस्लिम समाजाने स्वातंत्र्य संग्रामात निडरपणे योगदान दिले. मौलाना आझाद, जाकीर हुसैन, अशफाक उल्ला खान, बेगम हजरत महल यांसारख्या वीरांचे बलिदान, खिलाफत चळवळ, क्रांतिकारी लढे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रेरणादायी कथा जाणून घ्या.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

राखी ते खाकी : इनरव्हील क्लब ऑफ कळंबचा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम

इनरव्हील क्लब ऑफ कळंबने “राखी ते खाकी” उपक्रमातून पर्यावरणपूरक राख्यांनी पोलीस बंधूंना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. या अनोख्या उपक्रमातून बंधुत्व, संस्कार व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

Read More
संपादकीय

देशाचा स्वातंत्र्य लढा: बलिदान, संघर्ष आणि स्वातंत्र्याची अमर गाथा

भारताचा स्वातंत्र्य लढा हा त्याग, बलिदान आणि संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. 1857 च्या पहिल्या उठावापासून 1947 च्या स्वातंत्र्यापर्यंतचा हा प्रवास भारतीयांच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

स्वप्ननगरी वसाहतीला राज्य मार्गावरून थेट पोचमार्ग नाकारला

कळंब–ढोकी राज्यमार्गावरील स्वप्ननगरी वसाहतीसाठी थेट पोचमार्ग मंजूर करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन नियमांनुसार नाकारली. नागरिकांना प्लॉट खरेदीपूर्वी कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे आवाहन.

Read More
क्राईममहाराष्ट्र

गेवराई पंचायत समिती सभापतीच्या पतीकडून ग्रामसेविकेवर बलात्कार; फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलची धमकी

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ग्रामसेविकेवर पंचायत समिती सभापतीच्या पतीकडून बलात्कार. फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार. पोलिसांकडे गुन्हा दाखल, तपास सुरू.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा कहर; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. वार्षिक 1 कोटी खर्च असूनही स्वच्छता कामात ढिलाई; धूर फवारणीसाठी नागरिकांची मागणी.

Read More
धाराशिवशिक्षण

पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी घेतात शिक्षण; भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानने सहा हजार विद्यार्थ्यांना आणले मुख्य प्रवाहात

धाराशिव जिल्ह्यातील ८ पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी शिक्षण घेतात. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या उपक्रमातून १५ वर्षांत सहा हजारांहून अधिक मुलांना मुख्य प्रवाहात आणले.

Read More
error: Content is protected !!