“काँग्रेसमध्ये प्रवेश करताच बाबाजानी दुर्राणी यांना धक्का; सरकारकडून SIT स्थापन
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या विरोधात विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, गंभीर आरोपांची चौकशी होणार आहे. दुर्राणी यांनी हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे असल्याचे म्हटले आहे.
Read More