इनरव्हील क्लब ऑफ कळंबतर्फे मूकबधिर मुलींसाठी मेहंदी स्पर्धा
इनरव्हील क्लब ऑफ कळंबतर्फे रक्षाबंधन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालयात विशेष शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्या मुलींना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेल्या राख्या खरेदी करण्यात आल्या.
Read More