Month: September 2025

महाराष्ट्र

बँकांनो खबरदार, शेतकऱ्यांचे खाते कोणत्याही कारणाने होल्डवर ठेवू नका

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने २४४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मदत १५ दिवसांत खात्यात जमा होणार असून, पंचनामे अचूक व वेळेत करण्याचे निर्देश महसूलमंत्री योगेश कदम यांनी दिले.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर्श उपक्रम

“कळंब शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्ण महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देत बुलढाणा येथील ‘दिव्य सेवा प्रकल्पा’त दाखल केले. या उपक्रमामुळे मानवतेचे खरे उदाहरण घडले असून, कार्यकर्त्यांच्या या पुढाकाराचे शहरभर कौतुक होत आहे.”

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब नगरपरिषदेकडून घरकुल वाटपात गैरप्रकार? आमरण उपोषणाचा इशारा

कळंब प्रतिनिधी: कळंब शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडून घरकुलांचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा मूळ उद्देश गरीब व उपेक्षित

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब येथे हजरत ख्वाजा हामिद अली शाह (र.अ.) दर्ग्याचा उर्स भाविकांच्या उत्साहात संपन्न

कळंब येथे हजरत ख्वाजा हामिद अली शाह (र.अ.) दर्ग्याचा १३ वा उरुस व १५०० वा ईद-ए-मिलादुन नबी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीने दरगाह परिसर आध्यात्मिक वातावरणाने दुमदुमला. कव्वाली, लंगर व रोषणाईमुळे सोहळा अविस्मरणीय ठरला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे ऍम्ब्युलन्स सेवा सुरू

कळंब येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे ऍम्ब्युलन्स सेवेचे लोकार्पण एका अपंग व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले. आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

1500 व्या पैगंबर जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठान कळंब कडून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम!

दयावान प्रतिष्ठानतर्फे 1500 वी पैगंबर जयंतीनिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण, 1499 वी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अनाथ मुलींसाठी मुदत ठेव योजना, 125 वी आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान प्रती वाटप आणि कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य किट वाटप असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

लातूरचे ॲड. अल्ताफहुसैन काझी यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

लातूरचे विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड. अल्ताफहुसैन काझी यांना स्व. सलिमभाई मिर्झा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर रोजी कळंब येथे भव्य सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

गणेशोत्सवात मिरवणुकीस धोका; कळंबच्या रस्त्यांची दुरवस्था

कळंब शहरात गणपती मिरवणुकीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन सुधारावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे आणि नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

Read More
error: Content is protected !!