कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार!
कळंब नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २० नगरसेवक पदांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू असून, संघटन बळकटीकरण आणि घराघरात संपर्क मोहीम राबविण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला.
Read More