Year: 2025

कळंबस्थानिक बातम्या

लातूरचे ॲड. अल्ताफहुसैन काझी यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

लातूरचे विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड. अल्ताफहुसैन काझी यांना स्व. सलिमभाई मिर्झा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर रोजी कळंब येथे भव्य सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

गणेशोत्सवात मिरवणुकीस धोका; कळंबच्या रस्त्यांची दुरवस्था

कळंब शहरात गणपती मिरवणुकीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन सुधारावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे आणि नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद; 429 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कळंब (प्रतिनिधी): ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुपच्यावतीने आयोजित सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे परीक्षा रविवारी यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेत 429 विद्यार्थ्यांनी सहभाग

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरातील गोरगरिबांसाठी काँग्रेसकडून घरकुलांची मागणी

कळंब शहरातील शासकीय व गायरान जमिनीवर गरीबांसाठी घरकुल योजना राबवावी, अशी मागणी काँग्रेसकडून तहसीलदार व पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

डीजेला फाटा देत आझाद ग्रुपकडून ईद ए मिलादनिमित्त कळंब येथे सिरत उन नबी प्रश्नोत्तर स्पर्धा

ईद ए मिलादनिमित्त कळंब येथे आझाद ग्रुपतर्फे सिरत उन नबी प्रश्नोत्तर स्पर्धा ३१ ऑगस्टला आयोजित. दोन गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांसाठी सायकल, कुलर आणि कॉम्प्युटर स्टडी टेबल अशी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत.

Read More
क्राईमधाराशिव

घरगुती वाद टोकाला, मुलगा–सुनेच्या मारहाणीत आईचा मृत्यू

लोहारा (धाराशिव) येथे घरगुती वादातून आईचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस. मुलगा–सुनेस अटक; व्हिडीओतून उघड झाले सत्य.

Read More
बीडमहाराष्ट्र

अंबाजोगाईत ११५० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारणार – अजित पवार यांची घोषणा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ११५० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श संस्थेत करण्याचे निर्देश देण्यात आले असून ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना अधिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब येथे तेरणा ट्रस्टचे भव्य आरोग्य शिबिर – 673 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

कळंब येथे तेरणा ट्रस्टतर्फे आरोग्य शिबिरात 673 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार. 72 गंभीर रुग्णांवर पुढील उपचार मुंबईत होणार.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

अपघातांच्या पार्श्वभूमीवर कळंबकरांचा आवाज : रस्त्यावर तातडीने गतीरोधक बसवा

खामगाव–पंढरपूर मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन गतीरोधक व सूचना फलक बसविण्याची मागणी केली आहे. शाळा–महाविद्यालय परिसरातील वाहतूक सुरक्षेसाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Read More
महाराष्ट्रराजकीय

प्रकाश आंबेडकरांची टीका – “श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा, गरीबांना मूर्ख बनवू नका”

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी जालन्यातून मुंबईकडे मोर्चाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्टला आजाद मैदानात आंदोलन होणार असून, प्रकाश आंबेडकरांनी श्रीमंत-गरीब मराठ्यांच्या प्रश्नावर जरांगे यांना सवाल केला आहे.

Read More
error: Content is protected !!