Year: 2025

कळंबशिक्षणस्थानिक बातम्या

AIAPGET 2025 मध्ये कळंबच्या डॉ. शिवाई भांडे यांना राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

AIAPGET 2025 या अखिल भारतीय परीक्षेत कळंबच्या डॉ. शिवाई भांडे यांनी देशपातळीवर 211 वा आणि ओबीसी प्रवर्गातून 98 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे कळंबसह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

बालाजी गायकवाड यांना ‘समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर!

बालाजीभाऊ गायकवाड यांना दिल्लीतील अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने ‘समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. हा सन्मान सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची पावती आहे.

Read More
कळंबशेती विषयकस्थानिक बातम्या

कळंब तालुक्यात एकूण ६४७०० शेतकऱ्यांची संख्या, १६८८४ शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना पीक विम्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येणार आहेत. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग करत आहे. मात्र तरी शेतकरी दुर्लक्ष करत असल्याने त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे.

Read More
राजकीय

“विलंब नको! अपात्र आमदारांवर निर्णय घ्या – सर्वोच्च न्यायालयाची थेट सूचना”

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अपात्रता प्रकरणांवर होणाऱ्या विलंबामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, असा तीव्र इशारा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय वेळेत घ्यावेत, अशी सुप्रीम कोर्टाची स्पष्ट सूचना आहे.

Read More
महाराष्ट्र

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता

2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निर्दोष मुक्तता मिळाली आहे. NIA न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी सर्व 7 आरोपींना दोषमुक्त केले.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

रेल्वे मार्गासाठी हवाई आणि जमीन सर्वेक्षण प्रगतिपथावर

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी कळंब व केज तालुक्यात हवाई आणि जमीन सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आर. के. इंजिनिअरिंग कंपनीकडून हे सर्वेक्षण सुरू असून, कळंब रेल्वे संघर्ष समितीचा यामध्ये मोलाचा वाटा आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

“कळंबकरांचे ‘अंधारात’ जीवन! महावितरणच्या हलगर्जीमुळे नागरिक त्रस्त”

कळंब तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित.

Read More
महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपासून

महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद व महापालिका निवडणुका ऑक्टोबर २०२५ पासून तीन टप्प्यांत होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून OBC आरक्षण, ईव्हीएम आणि महिला उमेदवारांसाठी सुविधा यांच्यावर विशेष भर दिला जात आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे सोनोग्राफी सेंटर सुरू – दर बुधवारी गरोदर महिलांसाठी मोफत तपासणी

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांसाठी दर बुधवारी मोफत सोनोग्राफी तपासणीसाठी नवीन सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read More
राजकीयधाराशिव

पांडुरंग कुंभार यांची काँग्रेस (आय)च्या प्रदेश सचिव पदी निवड

पांडुरंग कुंभार यांची काँग्रेस (आय)च्या प्रदेश सचिव पदी निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Read More
error: Content is protected !!