‘नवमत’ हे एक मराठी साप्ताहिक व डिजिटल वृत्तपत्र आहे, जे ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण व पारदर्शक बातम्या देण्याचा प्रयत्न करते.
आमचा उद्देश म्हणजे गावपातळीवरील आवाज मुख्य प्रवाहात आणणे, आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे. ‘नवमत’ ही एक मुक्त आणि निष्पक्ष पत्रकारितेची वचनबद्धता असलेली व्यासपीठ आहे.
वाचकांचा विश्वास आणि समाजाभिमुख दृष्टीकोन हेच आमचं खरे बळ आहे.