Author: नवमत

कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा कहर; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. वार्षिक 1 कोटी खर्च असूनही स्वच्छता कामात ढिलाई; धूर फवारणीसाठी नागरिकांची मागणी.

Read More
धाराशिवशिक्षण

पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी घेतात शिक्षण; भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानने सहा हजार विद्यार्थ्यांना आणले मुख्य प्रवाहात

धाराशिव जिल्ह्यातील ८ पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी शिक्षण घेतात. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या उपक्रमातून १५ वर्षांत सहा हजारांहून अधिक मुलांना मुख्य प्रवाहात आणले.

Read More
महाराष्ट्रराजकारण

“काँग्रेसमध्ये प्रवेश करताच बाबाजानी दुर्राणी यांना धक्का; सरकारकडून SIT स्थापन

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या विरोधात विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, गंभीर आरोपांची चौकशी होणार आहे. दुर्राणी यांनी हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे असल्याचे म्हटले आहे.

Read More
धाराशिवराजकारण

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन!

धाराशिव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महायुती सरकारमधील ‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात हटके आंदोलन केले. रमी पत्ते खेळणे, अघोरी पूजा, ड्रग्ज व पैशांचे प्रतीकात्मक वाटप अशा पद्धतींनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब येथे व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

कळंब शहरातील ढोकी रोडवरील रुणवाल क्लॉथ सेंटरमध्ये गावगुंडांनी व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More
शिक्षण

हाच खरा बदलाचा मार्ग – मुलांच्या मोबाईल व्यसनावर उपाय

मुलांच्या वाढत्या मोबाईल व्यसनामुळे आरोग्य व सामाजिक जीवनावर होणारा परिणाम आणि पालकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन.

Read More
संपादकीय

औषध, डॉक्टर, सुविधा – गावात काहीच नाही!

ग्रामीण भागात औषधे, डॉक्टर आणि मूलभूत आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. शासनाच्या घोषणांनंतरही स्थिती जसची तशीच आहे. तज्ज्ञांचा इशारा – ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराकडून मधुकर तोडकर यांचा सत्कार

MPSC परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी (वर्ग-२) पदी निवड झाल्याबद्दल हासेगावचे मधुकर तोडकर यांचा बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

गरीब मुलींच्या हस्ते राखी बांधून कपड्यांचे वाटप – रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने रक्षाबंधनाचा सण गरीब मुलींच्या हस्ते राखी बांधून आणि नवीन कपड्यांचे वाटप करून साजरा करण्यात आला. समाजसेवेचा आणि भावंडांच्या प्रेमाचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन उत्सव; स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीकडून वस्तू व खाऊ वाटप

स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू व खाऊ वाटप करून आनंदाचा क्षण सामायिक करण्यात आला.

Read More
error: Content is protected !!