कळंब शहरात सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा – रहिवाशांची कब्रस्तानातील झुडपे तोडण्याची मागणी
कळंब शहरातील मोमीन गल्ली परिसरातील नागरिकांनी सय्यद शाहंशाह वली दरगाह व कब्रस्तानातील झुडपे तातडीने तोडून परिसर मोकळा करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे. झुडपांमुळे अस्वच्छता, साप-विंचूंचा धोका व अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Read More