धाराशिव

धाराशिवराजकारणस्थानिक बातम्या

धाराशिव नगर परिषद : प्रभाग १ मध्ये अपक्ष आकाश सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा

धाराशिव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग १ मधील अपक्ष उमेदवार आकाश राम सहाणे यांनी तांत्रिक कारणांमुळे अर्ज न मागवता भाजप उमेदवार स्वप्निल शिंगाडे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. प्रभाग आणि शहराच्या विकासासाठी भाजपच सक्षम असल्याचा सहाणे यांचा विश्वास.

Read More
क्राईमधाराशिव

घरगुती वाद टोकाला, मुलगा–सुनेच्या मारहाणीत आईचा मृत्यू

लोहारा (धाराशिव) येथे घरगुती वादातून आईचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस. मुलगा–सुनेस अटक; व्हिडीओतून उघड झाले सत्य.

Read More
धाराशिव

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले

धाराशिवमध्ये पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या गुन्ह्यांविरोधात पत्रकारांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले. धमक्या देणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Read More
धाराशिवराजकीय

भाजपला वाशी नगरपंचायतीत धक्का : विद्यमान नगरसेवकांचा राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश

वाशी नगरपंचायतीतील भाजपाचे विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला हा प्रवेश सोहळा स्थानिक राजकारणात महत्त्वाचा ठरला आहे.

Read More
धाराशिवराजकीय

धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्तेकामांची निविदा प्रक्रियेवर गोंधळ

धाराशिव शहरातील 140 कोटींच्या 59 रस्ते कामांना दीड वर्ष उलटूनही सुरुवात झालेली नाही. निविदा प्रक्रियेतील विलंब व गोंधळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आमदार कैलास पाटील यांनी नगरविकास सचिवांची भेट घेऊन तातडीने कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.

Read More
कळंबधाराशिवराजकीयस्थानिक बातम्या

नगरपरिषद निवडणूक 2025 : कळंब येथील प्रभाग क्र. 10 अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव

नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये कळंब नगरपरिषद प्रभाग 10 ही जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव; उमरगा व धाराशिवमध्येही महिलांची जागा, तर भूम नगरपरिषदेत प्रथमच अनुसूचित जमातींसाठी आरक्षण निश्चित.

Read More
धाराशिवशेती विषयक

सोयाबीन, उडीद, मुग, तुर पिकांचे मोठे नुकसान; धाराशिव जिल्ह्यात पंचनाम्याची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. सोयाबीन, उडीद, मुग, तुर यांसह अनेक पिकांचे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे यासारखे गंभीर परिणाम दिसून येत असून, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Read More
धाराशिवराजकीय

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

तुळजापूर येथे भर पावसात पार पडलेल्या जिल्हा आढावा बैठकीत वंचित बहुजन आघाडीने धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती व पक्षाच्या ताकदीचे प्रदर्शन यावेळी झाले.

Read More
कळंबक्रीडा विषयकधाराशिवमहाराष्ट्र

महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा मानाचा ठसा

मुंबई येथे झालेल्या 48 व्या महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मध्ये कळंबचा सत्यजीतराजे कात्रे 9 वर्ष वयोगटात राज्यात ४ था, तर वसुंधरा नांगरेने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद पटकावले. धाराशिव जिल्ह्यातून झालेल्या या कामगिरीबद्दल खेळाडू व मार्गदर्शकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More
धाराशिवशिक्षण

पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी घेतात शिक्षण; भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानने सहा हजार विद्यार्थ्यांना आणले मुख्य प्रवाहात

धाराशिव जिल्ह्यातील ८ पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी शिक्षण घेतात. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या उपक्रमातून १५ वर्षांत सहा हजारांहून अधिक मुलांना मुख्य प्रवाहात आणले.

Read More
error: Content is protected !!