अंबाजोगाईत ११५० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारणार – अजित पवार यांची घोषणा
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ११५० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श संस्थेत करण्याचे निर्देश देण्यात आले असून ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना अधिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Read More