शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावरील वर्तनासाठी १४ नव्या मार्गदर्शक सूचना – शासनाचे स्पष्ट आदेश
महाराष्ट्र शासनाने सोशल मीडियावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत १४ स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. चुकीची माहिती, अफवा, टीका यावर बंदी घालून शिस्तभंगाची चेतावणी दिली आहे.