राजकारण

धाराशिवराजकारणस्थानिक बातम्या

धाराशिव नगर परिषद : प्रभाग १ मध्ये अपक्ष आकाश सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा

धाराशिव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग १ मधील अपक्ष उमेदवार आकाश राम सहाणे यांनी तांत्रिक कारणांमुळे अर्ज न मागवता भाजप उमेदवार स्वप्निल शिंगाडे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. प्रभाग आणि शहराच्या विकासासाठी भाजपच सक्षम असल्याचा सहाणे यांचा विश्वास.

Read More
महाराष्ट्रराजकारण

शिंदे–सावंत यांची गुप्त भेट; दोन तासांच्या चर्चेने वाढवले तर्कवितर्क

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांची तब्बल दोन तासांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या गुप्त चर्चेमुळे शिंदे गटातील दबाव, भाजपाशी असलेले नाजूक समीकरण आणि निवडणुकीचा ताण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Read More
महाराष्ट्रराजकारणसंपादकीय

मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा नवा टप्पा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा नवा मोर्चा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीतून २७ ऑगस्टला निघणार असून २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी लाखोंचा जनसागर या आंदोलनात सामील होणार आहे.

Read More
महाराष्ट्रराजकारण

“काँग्रेसमध्ये प्रवेश करताच बाबाजानी दुर्राणी यांना धक्का; सरकारकडून SIT स्थापन

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या विरोधात विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, गंभीर आरोपांची चौकशी होणार आहे. दुर्राणी यांनी हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे असल्याचे म्हटले आहे.

Read More
धाराशिवराजकारण

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन!

धाराशिव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महायुती सरकारमधील ‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात हटके आंदोलन केले. रमी पत्ते खेळणे, अघोरी पूजा, ड्रग्ज व पैशांचे प्रतीकात्मक वाटप अशा पद्धतींनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Read More
धाराशिवराजकारण

धाराशिवमध्ये शिवसेना बैठकीत तानाजी सावंत यांची उपेक्षा; कार्यकर्ते आक्रमक, गटबाजीचे वाद पुन्हा उफाळले

धाराशिवमध्ये शिवसेनेच्या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांचा फोटो पोस्टरवरून हटवण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. गटबाजीचे आरोप, राजन साळवींची समन्वय बैठक, आणि आगामी निवडणुकांवर याचा संभाव्य परिणाम.

Read More
error: Content is protected !!