गणेशोत्सवात मिरवणुकीस धोका; कळंबच्या रस्त्यांची दुरवस्था
कळंब शहरात गणपती मिरवणुकीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन सुधारावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे आणि नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
Read More