स्थानिक बातम्या

कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरात सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा – रहिवाशांची कब्रस्तानातील झुडपे तोडण्याची मागणी

कळंब शहरातील मोमीन गल्ली परिसरातील नागरिकांनी सय्यद शाहंशाह वली दरगाह व कब्रस्तानातील झुडपे तातडीने तोडून परिसर मोकळा करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे. झुडपांमुळे अस्वच्छता, साप-विंचूंचा धोका व अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

राखी ते खाकी : इनरव्हील क्लब ऑफ कळंबचा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम

इनरव्हील क्लब ऑफ कळंबने “राखी ते खाकी” उपक्रमातून पर्यावरणपूरक राख्यांनी पोलीस बंधूंना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. या अनोख्या उपक्रमातून बंधुत्व, संस्कार व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

स्वप्ननगरी वसाहतीला राज्य मार्गावरून थेट पोचमार्ग नाकारला

कळंब–ढोकी राज्यमार्गावरील स्वप्ननगरी वसाहतीसाठी थेट पोचमार्ग मंजूर करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन नियमांनुसार नाकारली. नागरिकांना प्लॉट खरेदीपूर्वी कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे आवाहन.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा कहर; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. वार्षिक 1 कोटी खर्च असूनही स्वच्छता कामात ढिलाई; धूर फवारणीसाठी नागरिकांची मागणी.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब येथे व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

कळंब शहरातील ढोकी रोडवरील रुणवाल क्लॉथ सेंटरमध्ये गावगुंडांनी व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराकडून मधुकर तोडकर यांचा सत्कार

MPSC परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी (वर्ग-२) पदी निवड झाल्याबद्दल हासेगावचे मधुकर तोडकर यांचा बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

गरीब मुलींच्या हस्ते राखी बांधून कपड्यांचे वाटप – रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने रक्षाबंधनाचा सण गरीब मुलींच्या हस्ते राखी बांधून आणि नवीन कपड्यांचे वाटप करून साजरा करण्यात आला. समाजसेवेचा आणि भावंडांच्या प्रेमाचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन उत्सव; स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीकडून वस्तू व खाऊ वाटप

स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू व खाऊ वाटप करून आनंदाचा क्षण सामायिक करण्यात आला.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

करंजकल्ला वळण सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन, रस्तारोकोला स्थगिती

करंजकल्ला वळणावरील अपघातप्रवण स्थितीवर नागरिकांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एका महिन्यात सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंबमध्ये श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

कळंब येथे स्वकुल साळी समाजाच्या वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, तसेच प्रगतशील शेतकरी, आदर्श शिक्षिका, उत्कृष्ट कर्मचारी, युवा उद्योजक आणि समाजसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Read More
error: Content is protected !!