स्थानिक बातम्या

कळंबस्थानिक बातम्या

इनरव्हील क्लब ऑफ कळंबतर्फे मूकबधिर मुलींसाठी मेहंदी स्पर्धा

इनरव्हील क्लब ऑफ कळंबतर्फे रक्षाबंधन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालयात विशेष शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्या मुलींना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेल्या राख्या खरेदी करण्यात आल्या.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंब-लातूर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र रस्तारोको!

कळंब-लातूर रस्त्याचे रखडलेले काम आणि त्यामुळे होणारे अपघात हे प्रशासन व ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. नागरिकांचा जीव धोक्यात असून, शिवसेनेने रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांना “समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार” प्रदान 

कळंब (धाराशिव) येथील समाजसेवक व लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली दोन दशके त्यांनी सामाजिक चळवळीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

कळंबमधील महात्मा फुले चौकाचा कायापालट लवकरंच!

कळंब शहरातील महात्मा फुले चौकाचे सुशोभीकरण लवकरच होणार असून आमदार कैलास पाटील यांनी निधी मंजुरीचे आश्वासन दिले आहे.

Read More
कळंबराजकीयस्थानिक बातम्या

तालुक्याबाहेरील संस्थांचे सदस्यत्व रद्द करा – कळंब तालुका काँग्रेसची जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

कळंब तालुक्यातील खरेदी-विक्री संघात वाशी तालुक्याच्या बाहेरील संस्थांचा समावेश आढळल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसतर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे या संस्थांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

धोकादायक रस्त्यांवरून संतापाचा स्फोट – आ. कैलास घाडगे पाटील यांचा प्रशासनाला खडा सवाल

कळंब-लातूर रस्त्यावरील खडकी गावाजवळ अरुंद पुलावर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. सहा महिने उलटूनही दोषींवर कारवाई न झाल्याने आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रशासनावर संतप्त सवाल उपस्थित केला आहे. रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून जनआंदोलनाची चिन्हं दिसत आहेत.

Read More
कळंबराजकीयस्थानिक बातम्या

कळंब तालुका व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात संपन्न

“कळंब येथे झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली. बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली असून अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केला.”

Read More
कळंबशिक्षणस्थानिक बातम्या

AIAPGET 2025 मध्ये कळंबच्या डॉ. शिवाई भांडे यांना राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

AIAPGET 2025 या अखिल भारतीय परीक्षेत कळंबच्या डॉ. शिवाई भांडे यांनी देशपातळीवर 211 वा आणि ओबीसी प्रवर्गातून 98 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे कळंबसह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.

Read More
कळंबस्थानिक बातम्या

बालाजी गायकवाड यांना ‘समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर!

बालाजीभाऊ गायकवाड यांना दिल्लीतील अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने ‘समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. हा सन्मान सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची पावती आहे.

Read More
कळंबशेती विषयकस्थानिक बातम्या

कळंब तालुक्यात एकूण ६४७०० शेतकऱ्यांची संख्या, १६८८४ शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना पीक विम्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येणार आहेत. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग करत आहे. मात्र तरी शेतकरी दुर्लक्ष करत असल्याने त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे.

Read More
error: Content is protected !!