सोयाबीन, उडीद, मुग, तुर पिकांचे मोठे नुकसान; धाराशिव जिल्ह्यात पंचनाम्याची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. सोयाबीन, उडीद, मुग, तुर यांसह अनेक पिकांचे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे यासारखे गंभीर परिणाम दिसून येत असून, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
Read More