क्राईम

क्राईमधाराशिव

घरगुती वाद टोकाला, मुलगा–सुनेच्या मारहाणीत आईचा मृत्यू

लोहारा (धाराशिव) येथे घरगुती वादातून आईचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस. मुलगा–सुनेस अटक; व्हिडीओतून उघड झाले सत्य.

Read More
कळंबक्राईमस्थानिक बातम्या

कळंबात भीषण अपघात : मांजरा ट्रॅव्हल्सची धडक, पायी जाणाऱ्या विलास गंधुरे यांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात भीषण अपघातात विलास गंधुरे (वय 47) यांचा मृत्यू झाला. मांजरा ट्रॅव्हल्स बसची धडक बसल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Read More
क्राईममहाराष्ट्र

गेवराई पंचायत समिती सभापतीच्या पतीकडून ग्रामसेविकेवर बलात्कार; फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलची धमकी

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ग्रामसेविकेवर पंचायत समिती सभापतीच्या पतीकडून बलात्कार. फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार. पोलिसांकडे गुन्हा दाखल, तपास सुरू.

Read More
error: Content is protected !!