महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा गोंधळ; तिन्ही पक्षांच्या स्पर्धेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. एका जागेसाठी अनेक दावेदार, गटबाजी, आणि समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही आघाड्यांत तणाव वाढत आहे.
Read More