राजकीय

राजकीय घडामोडी, निवडणूक विश्लेषण, नेत्यांचे वक्तव्य आणि प्रशासनातील बदल.

राजकीय

“विलंब नको! अपात्र आमदारांवर निर्णय घ्या – सर्वोच्च न्यायालयाची थेट सूचना”

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अपात्रता प्रकरणांवर होणाऱ्या विलंबामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, असा तीव्र इशारा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय वेळेत घ्यावेत, अशी सुप्रीम कोर्टाची स्पष्ट सूचना आहे.

Read More
महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपासून

महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद व महापालिका निवडणुका ऑक्टोबर २०२५ पासून तीन टप्प्यांत होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून OBC आरक्षण, ईव्हीएम आणि महिला उमेदवारांसाठी सुविधा यांच्यावर विशेष भर दिला जात आहे.

Read More
राजकीयधाराशिव

पांडुरंग कुंभार यांची काँग्रेस (आय)च्या प्रदेश सचिव पदी निवड

पांडुरंग कुंभार यांची काँग्रेस (आय)च्या प्रदेश सचिव पदी निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Read More
राजकीय

वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक; “२०० दिवसात दोनदा मरता मरता वाचलो”

ठाण्यात झालेल्या वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात माजी मंत्री धनंजय मुंडे भावुक झाले. “त्या दोनशे दिवसांत दोनदा मरता-मरता वाचलो,” असे त्यांनी सांगत गेल्या काही महिन्यांतील मीडिया ट्रायल आणि वैयक्तिक संघर्ष उलगडले. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोष देणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा आणि विरोधकांना दिलेल्या सूचक इशाऱ्याने कार्यक्रमात उर्जा संचारली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याकडूनही त्यांना राजकीय पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Read More
error: Content is protected !!