महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा मानाचा ठसा
मुंबई येथे झालेल्या 48 व्या महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मध्ये कळंबचा सत्यजीतराजे कात्रे 9 वर्ष वयोगटात राज्यात ४ था, तर वसुंधरा नांगरेने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद पटकावले. धाराशिव जिल्ह्यातून झालेल्या या कामगिरीबद्दल खेळाडू व मार्गदर्शकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Read More