“कळंबकरांचे ‘अंधारात’ जीवन! महावितरणच्या हलगर्जीमुळे नागरिक त्रस्त”
कळंब तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित.
Read Moreकळंब तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित.
Read Moreकळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांसाठी दर बुधवारी मोफत सोनोग्राफी तपासणीसाठी नवीन सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Read Moreपांडुरंग कुंभार यांची काँग्रेस (आय)च्या प्रदेश सचिव पदी निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
Read Moreह.भ.प. महादेव अडसूळ यांना कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात कीर्तन भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समाजसेवेबद्दल प्रदान करण्यात आला.
Read Moreकळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Read Moreकळंब येथे झालेल्या युवासेनेच्या बैठकीत निर्भय घुले यांची उपशहर प्रमुखपदी तर आसिफ बागवान यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे यांच्या हस्ते ही निवड पार पडली.
Read Moreकळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे
Read More