लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र

“लाडकी बहीण” योजनेतून २६.३४ लाख बहिणी अपात्र

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून २६.३४ लाख महिलांचे अनुदान तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. अर्जामध्ये त्रुटी, अपात्रता व गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने ही कारवाई केली असून आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. पात्र महिलांना पुढील हप्ते मिळणार असून पुनर्छाननी प्रक्रिया सुरू आहे.

Read More
error: Content is protected !!