शौर्य, श्रद्धा आणि सन्मान! माजी सैनिकांनी पावसात काढली देशभक्तीपर रॅली
माजी सैनिकांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अतिवृष्टीची तमा न बाळगता भर पावसात शहरातून देशभक्तीपर रॅली काढली. ‘जय हिंद’च्या घोषात शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
“प्रशासन गाढ झोपेत, डिकसळमधील रहिवासी पाण्यात – संतप्त नागरिकांचं बोंबाबों”
कळंब : डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.…
कळंब शहरात अल्पवयीन वाहनचालकांचा सुळसुळाट: अपघातांची शक्यता वाढली, नागरिक चिंतेत
कळंब : शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस शाळा आणि महाविद्यालयीन वयोगटातील मुले मोटारसायकल, स्कूटर व क्वचित प्रसंगी चारचाकी गाड्याही बेधडकपणे चालवताना…