महादेव महाराज अडसूळ यांना राज्यस्तरीय कीर्तन भूषण पुरस्कार
ह.भ.प. महादेव अडसूळ यांना कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात कीर्तन भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समाजसेवेबद्दल प्रदान करण्यात आला.
ह.भ.प. महादेव अडसूळ यांना कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात कीर्तन भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समाजसेवेबद्दल प्रदान करण्यात आला.
कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कळंब येथे झालेल्या युवासेनेच्या बैठकीत निर्भय घुले यांची उपशहर प्रमुखपदी तर आसिफ बागवान यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे यांच्या हस्ते ही निवड पार पडली.
कळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे