आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम : महावितरणला आली जाग!
डिकसळ गावातील अशोक नगर व फरीद नगरमध्ये धोकादायक वीज पोलांच्या समस्येवर अखेर महावितरण विभागाने हालचाल केली असून, नागरिकांच्या मागणीनंतर पोल स्थलांतरासाठी निधी मंजूर झाला आहे.
डिकसळ गावातील अशोक नगर व फरीद नगरमध्ये धोकादायक वीज पोलांच्या समस्येवर अखेर महावितरण विभागाने हालचाल केली असून, नागरिकांच्या मागणीनंतर पोल स्थलांतरासाठी निधी मंजूर झाला आहे.
कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे