महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपासून
महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद व महापालिका निवडणुका ऑक्टोबर २०२५ पासून तीन टप्प्यांत होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून OBC आरक्षण, ईव्हीएम आणि महिला…