उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे सोनोग्राफी सेंटर सुरू – दर बुधवारी गरोदर महिलांसाठी मोफत तपासणी
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांसाठी दर बुधवारी मोफत सोनोग्राफी तपासणीसाठी नवीन सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.