Tag: कोनेरू हंपी

१९ वर्षीय दिव्या देशमुखचा ऐतिहासिक पराक्रम; कोनेरू हंपीला हरवत बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावलं

१९ वर्षीय मराठमोळी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने FIDE विश्वचषक 2025 जिंकत भारताच्या कोनेरू हंपीला पराभूत करत इतिहास रचला. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च विजय ठरला आहे.

error: Content is protected !!