आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम : महावितरणला आली जाग!
डिकसळ गावातील अशोक नगर व फरीद नगरमध्ये धोकादायक वीज पोलांच्या समस्येवर अखेर महावितरण विभागाने हालचाल केली असून, नागरिकांच्या मागणीनंतर पोल स्थलांतरासाठी निधी मंजूर झाला आहे.
डिकसळ गावातील अशोक नगर व फरीद नगरमध्ये धोकादायक वीज पोलांच्या समस्येवर अखेर महावितरण विभागाने हालचाल केली असून, नागरिकांच्या मागणीनंतर पोल स्थलांतरासाठी निधी मंजूर झाला आहे.
डिकसळ (इस्लामपुरा) येथे राज्य शासनाच्या ₹७० लाख निधीतून रस्ते, संरक्षण भिंत व पावर ब्लॉकसारखी पायाभूत कामे पूर्ण; शिवसेनेचे नेते अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश.
कळंब : डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.…